spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सतत उचक्या का लागतात ? उचक्या थांबविण्यासाठी काही उपाय

उचकी लागणे हे नैसर्गिक. उचकी लागली की आपल्या आजूबाजूची माणसं लगेच म्हणतात, ‘कोणीतरी आठवण काढली वाटतं?’ आपणही त्यावर हसून पाणी पितो आणि उचकी थांबते. काही जणांची उचकी पाणी न पिताही जशी येते तशी त्वरीत थांबतेदेखील. कधी दीर्घ श्वास घेऊन तर पाणी पिऊन उचकी थांबवणे आपल्याला माहीत आहे. लागोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. उचकी थांबविण्यासाठी घरगुती उपाय .

हे ही वाचा : डोकेदुखीवर घरगुती उपाय

 

उचकी येण्याची करणे –

गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने

खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाल्ल्याने आणि घाईघाईत खाल्ल्याने

मद्यपान किंवा एअरेटेड कोल्ड ‌ड्रिंक्स प्यायल्याने

धुम्रपान केल्यामुळे

तणाव, घाबरणं, अतिउत्साह यामुळेही बरेचदा उचकी लागते

हवेच्या तापमानात अचानक बदल झाल्यानेही उचकी लागू शकते

 

उचकी थांबविण्यासाठी उपाय –

उचकी थांबवण्यासाठी तुम्ही वेलची पावडर आणि कोमट पाणीचा वापरू शकता.

उचकी थांबविण्यासाठी फक्त एक चमचा साखर खावी .

काळी मिरीचा वास घ्या. असे केल्याने तुम्हाला लगेच शिंका येण्यास सुरुवात होईल कारण शिंका आल्याने उचकी शांत होऊ शकते.

दही उचकी थांबवण्याचा उत्तम उपाय आहे. उचकी झाल्यास, एक चमचा दही खा.

उचकी कमी करण्यासाठी आल्याचा तुकडा घ्या आणि हळू हळू चावा कारण आल्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात, जे उचकी दूर करण्यासोबतच अनेक समस्यांपासून देखील आराम देऊ शकतात.

सूर्यनमस्कार आणि प्राणायाम हे दोन योगासन आहेत जे हिचकीपासून आराम मिळवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

हिंग आणि लोणी मिक्सकरून पिणे .

कोमट पाण्यात लिंबूचा रस , मीठ , पुदिन्याचे पाने मिक्सकरून पाणी पिणे .

उचकी थांबविण्यासाठी तुम्ही मधाचा देखील वापर करू शकता . उचकी लागल्यास मध चाटणे .

उचकी लागल्यास लिंबु चाटणे. त्यांनी उचकी थांबते .

जर जास्त उचकी लागत असेल तर तुम्ही घरगुती उपाय करण्याचा अगोदर डॉक्टरांचा सला घ्या .

हे ही वाचा :

सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो ? तर हि बातमी खास तुमच्यासाठी…

 

Latest Posts

Don't Miss