spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

त्वचा विकार वारंवार होतात का ? जाणून घ्या घरगुती उपाय

त्वचा विकार वारंवार होणे ही चांगली बाब नाही .

त्वचा विकार वारंवार होणे ही चांगली बाब नाही . त्वचा विकार झाल्यास आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते . त्वचा विकार झाल्यास आपण ताबडतोब औषध उपचार केले पाहिजे . आजच्या (lifestyle) मुळे अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे आपल्याला खाज येणे , सूज येणे , अश्या काही समस्या होऊ शकतात . त्यामागे काही कारणे असू शकतात . तर आज आम्ही तुम्हाला त्वचा विकार वारंवार होतात तर त्यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत . तर ते पुढील प्रमाणे .

हे ही वाचा : गर्भपात झालेल्या महिलांसाठी ‘खास’ बातमी

 

जर तुम्ही मॉल किंवा एखाद्या दुकानात जाऊन तुम्ही कपडे ट्रायल करत असला. तर ते कपडे कोणीतरी अगोदरच ट्रायल केले असतात . तर त्यामुळे आपल्याला त्वचाविकार होऊ शकतो .आजकाल भाड्याने कपडे विकत घेण्याचा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे तुम्ही आपल्याला त्वचेची काळजी घेतली पाहिजे .आणि ट्रायल केलेले कपडे घालणे शक्यतो तितके टाळा .

त्वचा विकारणाची कारणे –

त्वचेला खाज येणे .

त्वचा कोरडी पडते , त्वचेला सूज येते .

त्वचेचा रंग बदलतो .

त्वचा जर स्वच्छ नसेल तर त्वचेला दुर्गंध येतो.

फंगल इन्फेकशन

 

त्वचा विकार कमी होण्यासाठी घरगुती उपाय –

त्वचेच्या काळजीसाठी चांगले मॉयश्चरायझर लावणे .

कोरड्या त्वचेसाठी दुधावरची साय किंवा बदाम वगळून लावावे.

त्वचेतील ओलावा टिकविण्यासाठी पाणी भरपूर प्यावे तसेच ऑलिव्ह ऑइलचा/ तेलाचा वापर करावा.

त्वचेला उजळ रंग प्राप्त व्हावा म्हणून त्वचेवर ब्लिचचा वापर शक्यतो कमी करणे .

आंघोळ केल्यानंतर अथवा घाम आल्यावर घाम स्वच्छ पणे टिशु पेपर ने पुसणे .

केमिकलयुक्त साबणाचा वापर न करणे त्याऐवजी आयुर्वेदिक साबणाचा वापर करणे . किंवा काही उटणे वापरणे .

त्वचा निरोगी राहिली तर तुमचे पूर्ण शरीर सुदृढ राहील .

डाळीचे पीठ , संतरा साल , आवळा पावडर , चंदन पावडर हे सर्व एकत्रित करून ते वाटून घेणे आणि एका भांड्यात भरून ठेवणे आणि रोज आंघोळ करताना वापरणे .

हे ही वाचा :

कर्जाचे किती प्रकार आहेत ? जाणून घ्या

 

Latest Posts

Don't Miss