spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दुधी भोपळ्यापेक्षाही फायदेशीर आहेत त्याची साल, जाणून घ्या फायदे

दुधीच्या सालीमध्ये असतात औषधी गुणधर्म. दुधी खायाला खूप चविष्ट असते तसेच तिची पाने देखील आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत . दुधीच्या सालीमध्ये अनेक पौष्टिक तत्वे आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच दुधीचे देखील आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. चांगल्या आरोग्यासाठी दुधीच्या भाजीचे सेवन करणे. तसेच आपण दुधी पासून दुधी हलवा , दुधीची भाजी , दुधीची बर्फी , असे वेगवेगळे पदार्थ घरी बनवत असतो. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून दुधीच्या सालीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते सांगणार आहोत.

हे ही वाचा : चहासोबत ब्रेड खाणे आरोग्यास नुकसानकारक ठरू होऊ शकते

 

दुधीच्या सालीमध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी , बी १ , बी २ , बी ३, असतात. आणि यात कॅल्शिम , आयरन , झिंक , मिनरल्स , पॉटेशिम हे देखील असतात. हे पोषक तत्वे शरीराच्या अनेक समस्या दूर करते.

आजकाल केस गळती समस्या खूप वाढताना दिसत आहे. तर केसगळती समस्या दुधीची साले फायदेशीर आहे. आणि तिळाच्या तेलात दुधीची पाने मिक्सकरून लावा. तुमची केसगळती समस्या दूर होईल.

 

जर तुम्हाला पाइल्सची समस्या आहे तर त्यावर दुधीची साले खूप फायदेशीर आहे. दुधीची पाने सुकून त्याची पावडर तयार करा. आणि त्याचे सेवन करा. पाइल्स समस्या कमी होईल, आणि वेदना देखील कमी होतील.

त्वचेचा समस्यांसाठी दुधीची साले फायदेशीर ठरतात. तसेच दुधी थंड असते. जर तुम्हाला त्वचेच्या काही समस्या असतील तर तुम्ही दुधीची पाने बारीक करून त्वचेवर लावणे. त्वचेचा समस्या दूर होतील. आणि तुमच्या त्वचेला ग्लो येईल आणि थंडावा देखील मिळेल.

दुधीच्या सलीमधे भरपूर फायबर असते. आणि फायबर मेटाबायलिज्म मजबूत ठेवते. आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही दुधीचा रस देखील पिऊ शकता.

हे ही वाचा :

फळांवर मीठ आणि साखर घालून खाताय? तर आरोग्यासाठी हानिकारक

 

Latest Posts

Don't Miss