spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भाजप व शिंदे गटाचा सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. यासोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुलनेत शिंदे सेनेनेही सत्तेची शेवटची बाजी आता मारली आहे.

मुंबई : भाजप व शिंदे गटाचा सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. यासोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुलनेत शिंदे सेनेनेही सत्तेची शेवटची बाजी आता मारली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या भाषाणा दरम्यान सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कर कमी करण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा : 

प्रेम मिळवण्याची धडपड मांडणाऱ्या ‘ठेच’चा ट्रेलर प्रदर्शित

त्याच पाश्र्वभूमीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील जनतेला होणार आहे, लवकरच यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असून राज्यातील जनतेला दिलासा देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

तुझेच मी गीत गात आहे मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरातची एण्ट्री

Latest Posts

Don't Miss