spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ram Setu Trailer: अंगावर शहारे आणणारा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

चाहत्यांमध्ये दीर्घकाळ उत्साह निर्माण केल्यानंतर, अक्षय कुमारने अखेरीस राम सेतू या त्याच्या आगामी अॅक्शन-साहसी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षयसोबत या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूछा आणि दक्षिणेतील अभिनेता सत्य देव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये भारतीय सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा रुजलेल्या कथेचा सारांश देण्यात आला आहे.

Aadhar Card : आधार कार्डचे किती प्रकार आहेत? ,जाणून घ्या प्रत्येक कार्डची खास वैशिष्ट्ये

अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा ट्रेलर चाहत्यांसह शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले, “तुम्हाला #RamSetu ची पहिली झलक आवडली… आशा आहे की तुम्ही ट्रेलरवर आणखी प्रेम दाखवाल. और इस दिवाळी आयी अपने शुद्ध परिवार के साथ राम सेतू की दुनिया का हिसा बनने #RamSetu. २५ ऑक्टोबर २०२२. जगभरातील सर्व थिएटरमध्ये.” असे लिहले आहे.

हेही वाचा : 

Palghar Case : राज्य सरकारचा निर्णय, साधू हत्याकांड प्रकरणी तपास आता CBI करणार

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर राम सेतूवरून अनेक छायाचित्रे टाकली होती. अतरंगी रे अभिनेत्याने ट्विटरवर दोन चित्रे टाकली- पहिले मकर नावाच्या पाण्याखालील एक्सोसूटचे चित्र, जे चित्रपटाच्या पाण्याखाली शूट दरम्यान वापरले गेले होते. पुढे, त्याने एका रोमांचक आणि थरारक अॅक्शन सीक्वेन्सचा फोटो शेअर केला, त्यानंतर त्याचा आणि दक्षिण अभिनेता सत्य देव यांचा फोटो शेअर केला. शेवटी, अक्षयने स्वतःचा एक रंगीत फोटो शेअर केला आणि चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख उघड केली.

… विरोधकांचा नाश होईल – संजय पवार

Latest Posts

Don't Miss