spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तुम्ही हिल स्टेशनला जाण्याचा विचार करताय ? तर ‘या’ वस्तू नक्की तुमच्या सोबत ठेवा

देशांत अनेक ठिकाण आहे, जे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्द आहे. तसेच सुटी म्हटल्यावर आपण हिल स्टेशनला जाण्याचा विचार करतो. हिल स्टेशनसाठी मनाली, नैनीताल (Nainital) , शिमला (Shimla), सिक्कीम (Sikkim) ही ठिकाण खूप प्रसिद्द आहे. जर तुम्ही भारतातील कोणत्याही हिल स्टेशनला भेट देण्यासाठी बॅगपॅक करत असाल तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण घेतल्या पाहिजे. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टीची लिस्ट सांगणार आहोत की जी तुम्ही तुमच्या ट्रॅव्हलबॅग मध्ये ठेवू शकता.

हे ही वाचा : खजूर खाल्याने आरोग्याच्या तक्रारी राहतील दूर…

 

तुम्ही हिल स्टेशला जात असाल तर सोबत लेदर जॅकेट आणि स्वेटर सोबत ठेवणे. हिल स्टेशनवर तापमान कमी असते. म्हणून तुम्ही सोबत लेदर जॅकेट आणि स्वेटर सोबत ठेवणे त्यामुळे तुम्हाला चांगली गरम उब मिळते. आणि लेदर जॅकेट मुळे तुमचा लूक देखील खूप सुंदर दिसतो. तसेच तुम्ही एमर्जन्सी म्हणून स्वेटर देखील ठेऊ शकता.

बऱ्याच वेळा असे होते की हिल स्टेशन ठिकाणी जास्त प्रमाणात थंडी पडते. आपण एकापेक्षा जास्त स्वेटर घालतो. आणि त्यामुळे आपल्याला शरीराला एलर्जी होते. त्यासाठी तुम्ही कधीपण हिल स्टेशनला घेलात की बॉडी वॉर्मर सोबत ठेवणे. जे वजनाला हलके असते ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. यासोबतच तुम्ही मफलर देखील वापरू शकता.

 

तुम्ही कधीपण लांब कुठे फिरायला जात असाल तर सोबत एक इमर्जन्सी नंबर सोबत ठेवणे. इमर्जन्सी नंबर तुम्ही तुमच्या फोनमध्ये देखील सेव करून ठेवू शकता, किंवा सोबत एक डायरी ठेवणे त्या डायरीमध्ये नंबर नोटडाऊन करून ठेवणे. कारण जर तुम्हाला तिकडे तुमच्या फोनला नेटवर्क नसेल किंवा काही कारणांमुळे फोन वापरता आले नाही तर तुम्ही डायरीचा वापर करू शकता.

बाहेर फिरायला जाताना (first aid kit) सोबत ठेवणे. जर तुम्हाला काही दुखापत झाली तर तुम्ही (first aid kit) चा वापर करू शकता.

हिल स्टेशनला जाताना सोबत बॅगमध्ये सेल्फी स्टिक आणि कॅमेरा सोबत ठेवणे. कारण आठवण म्हणून जर तुम्हाला एखादी गोष्ट ठेवायची असेल तर तुम्ही त्याचे फोटो किंवा व्हिडिओ देखील काढू शकता.

हे ही वाचा :

पोटा मधील सूज कमी करण्यासाठी या टिप्स फोल्लो करा

 

Latest Posts

Don't Miss