Tuesday, September 24, 2024

Latest Posts

“ससुराल सिमर का” या मालिकेतील अभिनेत्री वैशाली टक्करचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

“ससुराल सिमर का” या मालिकेतील वैशाली टक्कर (vaishali thakkar) ही छोट्या पाड्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. हिने इंदूर येथील राहत्या घरात आत्माहत्या केली. तसेच वैशाली टक्कर (vaishali thakkar) हीने “ये रिश्ता क्या कहलाता है” , “ससुराल सिमर का” “मनमोहिनी” या मालिकेमधील देखील तिने काम केले आहे. तसेच तिने बिग बॉस १४ फेम निशांत मलकानीच्या विरुद्ध रक्षाबंधन या शोमध्ये तिचा शेवटचा सहभाग होता. वैशाली गेल्या वर्षभरापासून इंदूरमध्ये राहत होती. आणि आता तिच्या बद्दल वाईट बातमी समोर आली.

हे ही वाचा : अनन्या पांडे आणि रणबीर कपूरची ॲड पाहून चाहते झाले नाराज, म्हणाले ही तर बाप मुलीची…

 

वैशाली ठक्करने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने तिच्या मैत्रिणीसोबत तिच्या बॉयफ्रेंडच्या निष्ठेची चाचणी घेताना दिसत आहे. तिचा बॉयफ्रेंड परीक्षेत नापास झाला आहे. त्यामुळे अभिनेत्री खूप दुःखी झाली होती. आणि ती तिच्या बॉयफ्रेंडशी खोत बोली आहे. हा एक मजेशीर व्हिडिओ आहे. जो तिने तिच्या फॅन सोबत शेर केला आहे.

आत्महत्याच अगोदर वैशाली टक्कर (vaishali thakkar) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक विडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिने काळे रंगाचे कपडे घातले आहे. आणि मस्त आनंदी दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

 वैशालीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आत्महत्येचे कारण प्रेमप्रकरण असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी तेजाजी नगर पोलिस ठाणे तपास करत आहेत.

हे ही वाचा :

Har Har Mahadev : “भगवा ज्याचा श्वास तो मराठी…” राज ठाकरे ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा एक भाग

 

Latest Posts

Don't Miss