spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आयशर-रिक्षाच्या भीषण अपघा पाच ठार, दोन जखमीतात

जालन्यात अॅपे रिक्षा आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेली धडक एवढी भीषण होती की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ठार झालेल्यांमध्ये २ महिलांचा तर ३ पुरुषांचा समावेश आहे. जालन्यातील जाफराबाद-भोकरदन रस्त्यावर माहोरा गावाजवळ हा अपघात झाला. मृत्यूमुखी पडलेले सर्व प्रवासी बुलडाणा जिल्ह्यातील मोळवंडी गावातील रहिवासी आहेत.

भरधाव आयशर आणि अॅपे रिक्षाची समोरासमोर (Eicher rickshaw accident) धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident) पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील जाफराबाद माहोरा रोडवर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. परवीन बी राजू शहा वय २५, आलिया राजू शहा वय ७, मुस्कान राजू शहा वय ३, कैफ अशपाक शहा १९ आणि मनीषा तिरुखे वय २६ अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. जालन्यातील जाफराबाद-भोकरदन रस्त्यावर माहोरा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. (Five killed in Eicher rickshaw accident at Jalna)

अपघातातील सर्व मयत हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील असून पोलिस आणि ग्रामस्थांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात हलवलं आहे. हा अपघात एवढा भीषण होता की आयशरच्या धडकेत रिक्षाचे अवशेष तुटून सर्वत्र विखुरले होते. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आणि जखमींना उपचारासाठी रूग्णालयता दाखल केले. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून पोलिस याबाबत अधिक तवार करत आहेत. आयशर आणि रिक्षा यांच्यात (Eicher rickshaw accident) ही धडक एवढी भीषण होती की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ठार झालेल्यांमध्ये दोन महिला आणि ती पुरुषांचा समावेश आहे.

हे ही वाचा :

Diwali Gift : चक्क मालकाने दिवाळी गिफ्ट म्हणून कर्मचाऱ्यांना कार आणि बाईक दिली

सरन्यायाधीशपदा साठी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नाव निश्चित; ९ नोव्हेंबरला शपथ घेणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss