spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिवाळी सणाच्या पाश्ववभूमीवर मुंबईसह उपनगरातील बाजार गजबजले

दिवाळी हा सण सर्वांच्या आवडीचा सण आहे. दिवाळी म्ह्टले की डोळ्यांन समोर खरेदी आणि फराळ येतेच. दिवाळी सुरु होण्याच्या अगोदरच काही जण फराळ देखील बनवायला घेतात. दिवाळी हा असा सण आहे की आपल्याला ५ सण वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करायला मिळतात. तर आज आम्ही तुम्हाला दिवाळी निमित्त काही गोष्ठी दाखवणार आहोत.

 

हे ही वाचा:

Diwali Gift : एसटी महामंडळाची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची दिवाळी भेट

हे ही वाचा:

Diwali 2022 : दिवाळी सणामध्ये हटके लूक करण्याचा विचार करताय ? मग नकी करून बघा बोल्ड आय मेकअप…

Latest Posts

Don't Miss