spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळीनिमित्त सजली बाजारपेठ, आकाशकंदील,रांगोळी, दिवे खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी…

दिवाळी या सणाला उद्यापासून सुरुवात होत आहे. तसेच दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी अफाट गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळी हा असा सण आहे की त्यामध्ये आपल्याला ५ सण साजरे करायला मिळत आहे. आणि त्या सणामागे देखील काही परंपरा पाहायला मिळत आहे. दिवाळी हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन येतो. या सणामध्ये दिवे लावून रोषणाई केली जाते. तर आज आम्ही तुम्हाला दिवाळी निमित्त काही गोष्ट सांगणार आहोत.

 

Latest Posts

Don't Miss