spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी! अमोल काळे झाले नवे एम.सी.ए चे अध्यक्ष, शेलार-पवारांच्या पॅनलचा विजय

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुकीचा निकाल निकाल समोर आला आहे. पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे एमसीएचे नवे अध्यक्ष झाले असून माजी कसोटीवीर संदीप पाटील पराभूत झाले आहेत. तर, यावेळी अमोल काळे यांना १८१ तर संदीप पाटील यांना १५८ मतं मिळाली आहेत. या निवडणुकीसाठी ३०० हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे राजकारणी एकाच मंचावर आलेलं पहायला मिळाले या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांचं पॅनल एकत्र निवडणूक लढवल्यानंतर त्यांचा उमेदवार अमोल काळे विजयी झाला आहे.

Latest Posts

Don't Miss