spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Govardhan Pooja 2022 : गोवर्धन पूजेनिमित्त बनवा खास गोडाचं नैवेद्य,अगदी सोप्या पद्धतीत

दिवाळी या सणानंतर गोवर्धन पूजा केली जाते. बरेच लोक याला अन्नकूट असेही म्हणतात. या पूजेला खूप महत्त्व आहे, अनेक राज्यातील घरांमध्ये खूपमोठ्या थाटामाटात साजरी ही पूजा साजरी केली जाते. मथुरा आणि वृंदावनमध्ये गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गोवर्धन पूजेला गायींची पूजा केली जाते. भारतात अनेक ठिकाणी या दिवशी छप्पन भोगही दिला जातो. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केली जाते. कान्हाजींना दूध, तूप आणि लोणी नेहमीच आवडते, मग या गोवर्धन पूजेला विशेष नैवेद्य अर्पण करून कान्हाजींना का आनंदीत गेले जाऊ नये. चला जाणून घेऊया काही वेगळ्या आणि स्वादिष्ट पदार्थांविषयी.

हेही वाचा : 

‘फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी काम केलं नाही’,कांतारा चित्रपटाच्या भरगोस यशानंतर ऋषभ शेट्टी यांची प्रतिक्रिया

माखन मिश्री : श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या आवडीचे माखन मिश्री देऊ शकतात. गोवर्धन पूजेमध्ये माखन मिश्रीचा नैवेद्य शुभ मानला जातो. माखन मिश्री भोग बहुतेक मंदिरांमध्ये वाटले जातात.

बेसन लाडू : कान्हाजींना बेसनाचे लाडू खायलाही खूप आवडत होते, मग यावेळी गोवर्धनावर बेसन लाडू का देऊ नयेत. बेसन लाडू देखील घरी सहज बनवता येतात. जर घरी बनवलेले लाडू हेल्दी असतील तर प्रत्येकजण खाऊ शकतो.

खीरीचे नैवेद्य : असे मानले जाते की कान्हाजीला दूध आणि दुधापासून बनवलेली मिठाई खायला आवडते. कान्हाजींना प्रसन्न करण्यासाठी तांदळाची खीर दिली जाऊ शकते. खीरला वेगळी टेस्ट देण्यासाठी तुम्ही त्यात कस्टर्ड पावडर किंवा केवरा वापरू शकता.

‘ये परफेक्ट है…’: नितीश राणेंची केजरीवालांवर खणखणीत टीका

Latest Posts

Don't Miss