महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक “नरेंद्र दाभोळकर” (Narendra Dabolkar) आज यांची जयंती आहे. “नरेंद्र दाभोळकर” यांनी समाज जीवनात केलेले कर्तुत्व पाहून आजही मनाला धक्का बसतो. तसेच “नरेंद्र दाबोळकर” यांनी अंधश्रद्धा विरुद्ध ध्यास घेतला होता. अंधश्रद्धा निर्मूलन सोबतच त्यांनी मानसिक आरोग्य, विज्ञानवादी दृष्टिकोनची जन जागृती करण्यासाठी ते कार्यकरत होते. आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून समाजसेवक “नरेंद्र दाभोळकर” यांच्या जयंती निमित्त खास फोटो दाखवणार आहोत.