spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हृतिकची प्रियसी सबा आझाद दिसणार रॉकेट बॉईजच्या दुसऱ्या सीझनमध्ये

अभय पन्नू दिग्दर्शित आणि निखिल अडवाणी निर्मित, रॉकेट बॉईज, ४ फेब्रुवारी २०२२ ला सोनीलिव्हवर प्रीमियर झाला. या मालिकेत जिम सरभ, इश्वाक सिंग आणि रेजिना कॅसांड्रा यांनी भूमिका केल्या होत्या. रॉकेट बॉईजचा दुसरा सीजन लवकरच प्रदर्शित होणार असून .आता सबा आझादने रॉकेट बॉईज, सीजन २ च्या सेटवरील वेगवेगळ्या ठिकाणांवरील विविध दृश्ये शेअर केली आहेत.”रॉकेट बॉईजचा प्रीमियर या वर्षाच्या सुरुवातीला SonyLIV वर झाला, ज्यामध्ये सबाने पहिल्या सीझनमध्ये परवाना इराणी (पिप्सी) ची भूमिका केली आहे. “अशी हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशनने तिच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत लिहिलं आहे.

साबने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने केस आणि मेकअप आर्टिस्टच्या मदतीने शूटसाठी तयार होतानाहा व्हिडीओ काढला आहे . तिने साडी आणि ड्रेसमध्ये सजलेली स्वतःची काही छायाचित्रे देखील पोस्ट केली आहेत . तिने एक क्लिप देखील शेअर केली ज्यामध्ये अभिनेता जिम सरभ या मालिकेतील कलाकार आणि क्रू यांच्यासोबत स्क्रिप्टवर चर्चा करत आहे. तिने लाइट्ससह आउटडोअर सेटिंगमधून शूटची झलक शेअर केली. रेकॉर्डिंग करताना कॅमेरामनने तिच्याकडे पाठ फिरवली. तिने तयार होत असताना जिमसोबत मिरर सेल्फी पोस्ट केलाआहे .

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad)

सबा सध्या हृतिक रोशनला डेट करत आहे. अलीकडेच, हृतिकने सबाला इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या गोड संदेशासह शुभेच्छा दिल्या तिला तिच्या वाढदिवसानिमित्ताने दिनचर्या दिली होती ज्यामुळे तिचा वडजदिवस खूप चांगला साजरा झाला अस सबाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता
तसेच हृतिकने रॉकेट बॉईज या पीरियड ड्रामा मालिकेतील सबाच्या अभिनयाचे कौतुक केले आणि तिला ‘सर्वोत्तम कलाकारांपैकी एक म्हटले.’ त्याने इंस्टाग्रामवर रॉकेट बॉईजचे पोस्टर शेअर केले आहे .

हे ही वाचा :

Sanjay Raut : ‘आता मी पुन्हा लढेन’; जामीन मिळताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

राऊतांच्या जामीनावर रोहीत पवारांच्या ट्विटची चर्चा तर सुषमा अंधारेंनी दिली पहिली प्रतिक्रिया’ ‘टायगर इज बॅक’

IND vs ENG Semi Final : रोहित शर्मा उपांत्य फेरीत खेळणार नाही? कालच्या दुखापतीवर महत्वाचे अपडेट्स आले समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss