[gallery columns="1" size="full" ids="18509,18510,18511,18512,18513,18514,18515"] <h4></h4>
घरफोटोगॅलरी November 17, 2022 9:09 AMMumbai Team Timemaharashtra Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray : महाराष्ट्रातल्या राजकारणातील भगवं वादळ, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास फोटो शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp १७ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी ३.३० वाजता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले होते. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी होते जे त्यांच्या राजकारणातील योगदानासाठी देशभरात ओळखले जात होते. बाळासाहेबांचे अंतिम दर्शन घ्याला संपूर्ण महाराष्ट्र लोटला होता. तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. रस्त्यांवर शिवसैनिकांसह सामान्य माणूस देखील उतरला होता. बाळासाहेब हे खूप दिवसांपासून आजारामुळे अंथरुणावर होते, १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले. बाळासाहेबांचे पार्थिव मातोश्री त्यांच्या निवास्थानांवरून एका फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून शिवाजी पार्क या ठिकाणी आणले होते, आणि या ट्रकमध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे हे देखील उपस्तिथ होते. ज्या ट्रकमधून बाळासाहेब ठाकरे यांना घेऊन जाण्यात आले, त्या ट्रकच्या मागून राज ठाकरे ट्रकच्या मागून लोकांमधून चालत होते. बाळासाहेबाच्या पार्थिवला शिवाजी पार्क मध्ये आणल्यानंतर त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला, आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेबाच्या पार्थिवला अग्नी देण्यात आली. मुंबई पोलिसांनी बाळासाहेबांना २१ तोफांची सलामी देण्यात आली होती, आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. November 17, 2022 9:09 AMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका