सकाळी उठल्यावर योगासने केल्याने आरोग्य निरोगी राहते. तसेच शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम आणि योगासने गरजेचे आहे. योगासने हा आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाचा भाग आहे. नियमितपणे योगासने केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तर आज आम्ही तुम्हाला शरीर निरोगी राहण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काही योगासने सांगणार आहोत.