spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अर्ध्यातासासाठी येऊन विकासाच्या गप्पा सांगणं आम्हाला पटत नाही ; संदिपान भुमरेंचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल

शुक्रवारी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पैठणमध्ये सभा घेतली , सभेत सुषमा अंधारे यानी सांगितले की संदीपान भुमरे यांनी मतदारसंघात विकासकामे करण्यापेक्षा दारूच्या दुकाने थाटण्याचे कामं केली आहेत असे म्हणत रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर जोरदार हल्लबोल केला होता. पण आता सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवर रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी सुद्धा जोरदार हल्लाबोल केला आहे. भुमरे यांनी सांगितलं आहे की अर्ध्यातासाच्या दौऱ्यात सुषमा अंधारे यांना पैठणचा विकास कसा दिसणार असा सवाल भुमरे यांनी केला आहे .तसेच अर्ध्या तासासाठी येऊन बाहेरच्या माणसाने त्याने आम्हाला विकासाच्या गप्पा सांगायच्या हे पटत नाही.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सभा घेतली. त्यावेळेस सुषमा अंधारे यानी संदीपान भुमरे यांच्या विकासकामांबद्दल भाष्य केल हता या संदर्भात बोलताना संदीपान भुमरे यांनी सांगितलं की सुषमा अंधारे या पैठण तालुक्यात संध्यकाळी फक्त अर्ध्या तासासाठी आल्या होत्या त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस अर्ध्या तासात काय विकास दिसणार आहे . आणि पैठणचा काय संबंध आहे.सुषमा अंधारे पैठणमध्ये कधी आल्या आणि थांबल्या किती दिवस आणि त्यांनी पैठणचा विकास कसा पहिला एवढ्या वेळेत, त्यामुळे आम्ही पैठणमध्ये सौचालाय बांधल्या की नाही बांधल्या हे त्यांना कसे कळणार आहे. जर असे आरोप पैठण मधल्या स्थानिक लोकांनी केले असते तर ठीक होते. पण बाहेरचा चाकी अर्ध्यातासासाठी येऊन आम्हाला विकासाच्या सांगणार हे पटत नाही , असे संदीपान भुमरे यांनी सांगितले .

यावेळी बोलतांना भुमरे म्हणाले की, सुषमा अंधारे या पैठण तालुक्यात संध्याकाळी आल्या असल्याने त्यांना काय विकास दिसणार आहे. त्यांचा आणि पैठणचा काय संबध आहे. त्या आल्या कधी, थांबल्या किती दिवस आणि त्यांनी पैठणचा विकास कसा पहिला एवढ्या वेळेत, त्यामुळे आम्ही पैठणमध्ये मुतारी बांधल्या की नाही बांधल्या हे त्यांना कसे कळणार आहे. हेच आरोप स्थनिक माणसाने केले असते तर समजू शकलो असतो. पण अर्ध्या तासासाठी येऊन बाहेरच्या माणसाने त्याने आम्हाला विकासाच्या गप्पा सांगायच्या हे पटत नाही, असे भुमरे म्हणाले.

Bigg Boss 16: शालिन, टीना आणि एमसी स्टॅन यांना बिग बॉसचा धक्का ; पहा काय झालं

Latest Posts

Don't Miss