spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

World Television Day 2022 : आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का ?

आजची तारीख म्हणजे २१ जानेवारी २०२२ आहे. २१ जानेवारी हा दिवस दरवर्षी जागतिक दूरदर्शन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्याला आपल्या जीवनात टेलिव्हिजनचे मूल्य आणि प्रभाव किती आहे हे समजत. आपल्या सर्वांना माहित आहे की दूरदर्शन हे आपल्या जीवनात किती महत्वाची भूमिका बजावते. दूरदर्शनमुळे आपले मनोरंजन होत आणि आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे हे व्यक्तीच्या मनोरंजनाचे आणि माहिती स्रोत आहे. दूरदर्शयाद्वारे आपल्याला जगातील माहिती मिळण्यास देखील मदत होते.

दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन दिवस साजरा केला जातो. दूरदर्शन हे केवळ एक साधन नाही तर समाजावर खोलवर परिणाम करणारे तंत्रज्ञान आहे. आजच्या जगात दूरदर्शन हे संवादाचे आणि जागतिकीकरणाचे प्रतीक आहे.दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांना माहिती वापरण्याव्यतिरिक्त, मनोरंजनाची साधने मिळाली. यामुळे लोकांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळावयास सुरुवात झाली. दूरदर्शनने आपुलकीची भावना निर्माण केली आणि लोकांना ते एकाच विश्वाचा भाग असल्यासारखे वाटले. युनायटेड नेशन्सने २१ आणि२२ नोव्हेंबर १९९६ रोजी पहिला वर्ल्ड टेलिव्हिजन फोरम आयोजित केला होता, जिथे आघाडीच्या मीडिया व्यक्तींनी आजच्या बदलत्या जगात टेलिव्हिजनचे वाढते महत्त्व आणि ते संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षणाखाली त्यांचे परस्पर सहकार्य कसे वाढवू शकतात यावर चर्चा केली. म्हणूनच महासभेने २१ नोव्हेंबर हा जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला.

युनायटेड नेशन्सने २१ नोव्हेंबर हा जागतिक दूरदर्शन दिवस म्हणून घोषित केला कारण दूरदर्शनने संघर्ष आणि शांतता आणि सुरक्षेच्या धोक्यांबद्दल जनजागृती कार्यासाठी दूरदर्शनचे मोठे योगदान होते. तसेच शांतता आणि सुरक्षिततेला असलेल्या धोक्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दूरदर्शन हे खूप उपयोगी ठरू शकत होते.आणि दूरदर्शन हे आर्थिक अणे सामाजिक समस्यांना जागतिक पातळीवर नेण्याचे काम करत होते. म्हणून २१ नोव्हेंबर हा जागतिक दूरदर्शन दिवस म्हणून घोषित केला.

अजित पवारांची रुग्णालयात सरप्राईज व्हिजीटनंतर कर्मचाऱ्यांची पळापळ

Latest Posts

Don't Miss