spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बेडरूम सजवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्सचा करा वापर

bedroom decorate ides : बेडरूम सजवण्यासाठी (bedroom decorate ides) अनेकांना आवडते. काही लोक सण जरी नसेल तरीही लोकांना बेडरूम सजवायला आवडतात. तसेच बेडरूम हे आपल्या घरातील एक ठिकाण आहे. जिकडे थकवा आल्यास आपण निवांत पणे दिवस घालवतो. त्यामुळे बेडरूम सजवण्याचे महत्वाचे आहे. तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही बेडरूम खूप सुंदर सजवू शकता. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून बेडरूम सजवण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

तुमच्या घरातील बेड चांगले असणे गरजेचे आहे. बेडमुळे रूम खूप आकर्षित वाटतो. बेडरूम मध्ये बॉक्स बेडरूम (Box bedroom) असल्यास जागा कमी लागते आणि सजवण्यासाठी देखील भरपूर जागा मिळते. त्याच बरोबर तुम्ही तुम्हाला हवे ते वस्तू देखील ठेऊ शकता.

 

बेड साठी गादी घेताना काही गोष्टीचा नीट विचार करा आणि मग गादी विकत घ्या. गादी निवडताना योग्य प्रकारे गादी निवडा जसे की एकदम मऊ गादी जेणेकरून झोप चांगली लागेल आणि कोणत्याही प्रकारचे इनफ़ॅशन वगरे होणार नाही. तसेच बेडरूम मध्ये नॉर्मल ब्लब वापरण्या ऐवजी वॉल एलईडी लाईट (Wall LED light) वापरणे यामुळे बेडरूम आकर्षित दिसतो.

तुमच्या बेडरूमच्या भिंतीचा रंग आहे, त्याप्रमाणे तुम्ही बेड घ्या, असे केल्याने तुमचा बेडरूम खूप सुंदर आणि आकर्षित दिसेल. तसेच तुम्ही बेडरूम मध्ये बेडच्या दोन्ही बाजूला टेबल ठेऊन त्यावर लॅम्प ब्लब लावू शकता. यामुळे रात्रीच्या वेळी बेडरूम खूप सुंदर दिसेल. त्याच बरोबर तुम्ही बेडरुमला सजवण्यासाठी टेबल वर रंगीबेरंगी फुलदाणी देखील ठेऊ शकता. त्यामुळे बेडरुला एक वेगख्या प्रकारचा लूक येईल. बेडला सजवण्यासाठी तुम्ही तुम्हाला हवेतसे तुम्ही उशी देखील घेऊ शकता. तुम्ही बेडरूम मध्ये जे सुंदर आणि आकर्षित दिसतील लहान आकाराचे फर्निचर देखील ठेऊ शकता. बेडरूम मध्ये चांगला सुगंध यावा त्यासाठी रूम फ्रेशनर मारावा. बेडरूम मध्ये तुम्ही मेकअप साठी वगरे मिररला बाजूने लाईट देखील लावू शकता. यामुळे बेडरूम अजून सुंदर आणि छान दिसेल.

हे ही वाचा:

८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

 

Latest Posts

Don't Miss