spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत, रेल्वे वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने

Mumbai Local Update  : सकाळी सकाळी ऑफिसला Job जाणाऱ्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबई मधील हर्बल रेल्वेसेवा Herbal Railway बिघाड झाला होता Juinagar जुईनगर येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे Vashi to Panvel मार्गावरील रेल्वसेवा बंद झाली होती. पण आता रेल्वे मार्गावरील बिघाड दुरुस्त झाला आहे. तरीही देखील हर्बल रेल्वे Herbal Railway मार्गावरील वाहतूक विस्कळीतच आहे, त्यामुळे लोकांना प्रवास सकाळचा त्रासदायक झाला आहे.

हर्बल रेल्वे Herbal Railway मार्गावरील बिघाडाची माहिती समोर आल्यास रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ दखल घेऊन रेल्वे मार्गावरील बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र हर्बल रेल्वे Herbal Railway वाहतूक उशिरानेच चालू आहे. विस्कळीत असलेली रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्यास उशीर होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बिघाड दुरूस्त झाल्यानंतर तरीही रेल्वेसेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे. किमान १ तास रेल्वे वाहतूक उशिराने धावत आहे.

 

सकाळी हार्बर रेल्वे Herbal Railway मार्गावरील वाहतूक Juinagar येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाशी ते पनवेल रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. या बिघाडामुळे हर्बल रेल्वेचे वाहतूकचे वेळापत्रक काही मागे पडण्यात आले आहे. हर्बल रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने धावत असल्याचे समोर आले आहे. सकाळच्या वेळी जॉबला जाणाऱ्या व्यक्तींना त्रासदायक घटना घडली आहे. मुंबईकरांसाठी जलद प्रवास म्हणजे रेल्वे वाहतूक पण ती सध्या उशीराने धावत आहे , त्यामुळे मुंबईकरांना भरपूर मनस्थाप झाला आहे.

मुंबई लोकल मधील हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक Vashi to Panvel चा मध्ये जुईनगर या ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. नंतर ती वाहतूक सुरळीत देखील करण्यात आली होती. प्रशाशने युद्ध पातळीवर काम करुन बिघाड दुरूस्त केला होता, पण तरिही देखील रेल्वेवाहतूक विस्कळीतच आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दूर केल्यानंतर काही वेळातच मुंबई ते पनवेल पूर्वपदावर येण्याची माहित देण्यात आली आहे.

हे ही वाचा : आंतरजातीय विवाह समितीसंदर्भात जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

 

Latest Posts

Don't Miss