spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Santa Claus जगभरात ख्रिस्तमस मजेत साजरा केला जात आहे, तर इथे सान्तक्लोजची आपापसात भिडताना दिसले

ख्रिस्तमस हा सण लोकांमध्ये उत्साह भरून आणतो. प्रत्येक येशू चाहत्यांच्या घरी येशूचा जन्मदिवस आनंदाने साजरा केला जातो ख्रिस्तमस ट्री, संत बेल, रंगीबे रंगीबेरंगी झालर आकारतशक भेटवस्तू दिल्या जातात. ख्रिस्तमसची जय्यत तयारी करता बाजारात लोकांची गर्दी असते याच सोबत सौस्कृतिक कार्यक्रम, छोट्या छोट्या उपक्रम मधून सामाजिक जागृती केली जाते २४ डिसेंबरच्या, मध्यरात्रीच्या प्रभू येशू जन्माच्या मिस्सानंतर (प्रार्थना ) दुसर्‍यादिवशी २५ डिसेंबरला ख्रिस्तजन घरोघरी सणाच्या उत्साह आणि चैतन्यात न्हावून निघतात. अश्या ह्या ख्रिस्तमस च्या सणा आधी दोन सांताक्लॉज एकमेकांना मारहाण करतानाच विडिओ वायरल होतोय. मर्डीया युझर हा विडिओ पाहून खदखदून हस्तायत, सोशिअल मीडियावर हा विडिओ प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय ह्या वेडीओतील घटना बाहेरगावी घडतेय अस वेडिओमध्ये दिसून येतंय. हे दोघेही एकमेकांना लाथाबुक्याने मारतायत. गाड्यांवर एकमेकांना आदळतायत.

हेही वाचा :

Elon Musk ने घेतला मोठा निर्णय, Twitterवर आणखी एक बदल करत काढून टाकले ‘हे’ महत्वाचे फिचर

आणि हे सगळं ते सांताक्लॉज च्या गेटअप मध्ये असताना करतायत ह्याच प्रत्येकाला हसू येतंय . @ViciousVideos नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. सहा हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला असून त्यावर कमेंट केली आहे. पहिल्यांदा सांताक्लाज चा वेष धारण करून दोघे भांडतायत याच युझर ना आचार्य वाटतंय.

युझर म्हणतात merry christmas स्वतः व्हिडीओ सहारे करणारा व्हिडीओच्या कॅपेंशनला उपवासातपाक कंमेंट लिहितो तो म्हणतो merry christmas and peace to all हे वाचून प्रेक्षक अजून हसू लागतात . असा हा विडिओ सोशिअल मीडिया वर तुफान वायरल होतोना आपल्याला दिसतोय ह्या विडिओ ला २४ हजाराहून अधिक लोकांनी बघितलंय आणि पसंत देखील केला , ख्रिसमसची नवी ऊर्जा घेऊन येणार हा व्हिडीओ तुम्ही हि बघा .

पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका , पोस्ट होतेय व्हायरल

Latest Posts

Don't Miss