spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हे काय लहान मुलगी हवेत उडतेय घाबरून आईने मुलीकडे घेतली धाव नंतर जे झालं…

चक्क ती मुलगी हवेत उडतेय आणि हे पाहुन या मुलीची आई प्रचंड घाबरलीये.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक भन्नाट विडिओ ज्यामध्ये ती लहानगी मुलगी हवेत उडताना दिसतेय. हो चक्क ती मुलगी हवेत उडतेय आणि हे पाहुन या मुलीची आई प्रचंड घाबरलीये.  अनेकदा लोक गॅसचे फुगे विकत घेऊन आकाशात सोडतात.  या व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी डोळ्यादेखत फुग्यासोबत हवेत उडू लागली. हे पाहून त्या मुलीची आई पूर्ण घाबरली घाबरून गेली होती.
रंगीबेरंगी फुगे आकाशात उडताना पाहतांना खरंतर आनंद होण्याऐवजी त्या मुलीच्या आईला भीती वाटली आहे. हो अगदी असंच झालंय.  पण यामागे एक मजेशीर कारण आहे ते म्हणजे या मुलीच्या वडिलांनी दरवाजा आड उभं राहून त्या मुलीला हातात घेतलं होतं. म्हणजे दिसताना असं दिसेल कि,   ती मुलगी फुग्याच्या साहाय्याने उंच उडतेय.
सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडिओ बघणाऱ्यांसाठी जरी मजेशीर ठरला असला तरी मात्र त्या व्हिडिओतील आईसाठी भीतीदायक ठरला आहे.  या व्हिडीओवर संमिश्र अशा प्रतिक्रिया आल्या आहेत काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी त्या आईची भीती बघून काळजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अनेक युजर्स वडिलांच्या अनोख्या पद्धतीचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर Tansu Yegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडिओला तुम्ही देखील नक्की पाहा.

Latest Posts

Don't Miss