spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुष्मिता सेन व ललित मोदींच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन व आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांची प्रेम कहानी सध्या सोशल मीडियावरती चर्चेची ठरली आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन व आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांची प्रेम कहानी सध्या सोशल मीडियावरती चर्चेची ठरली आहे. ललित मोदी यांनी सुश्मिता सेन सोबतचे काही फोटो त्यांच्या ट्विटर हँडल वरून पोस्ट केले. आणि बेटर हाफ असे कॅप्शन दिले आहे. मोदी यांच्या या पोस्ट नंतर सोशल मीडिया वरती त्यांच्या प्रेमाची चर्चा होत आहे. मात्र ललित मोदी यांनी या चर्चांना उत्तर देत म्हणाले. आम्ही एकमेकांना डेट करत असून लग्नाचा दिवस देखील लवकरच उजाडे असे स्पष्टीकरण दिले.

 

हेही वाचा : 

पेट्रोल डिझेल दर कपात करून वीज २० टक्यांनी वाढवणे ही जनतेची फसवणूक : बाळासाहेब थोरात

या पोस्टमुळे सोशल मीडियावरील सुश्मिता सेन यांच्या चहात्यांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी सुश्मिता सेन यांच्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाले होते. परंतु ललित मोदी यांनी त्यांच्या अकाउंट वरून सुश्मिता सेन सोबतचे रोमांटिक फोटो पोस्ट करत त्यांचे प्रेम कहानी उघड केली आहे.

Latest Posts

Don't Miss