spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Happy Birthday Ratan Tata श्रीमंतीचा आकडा कमी असूनही, समाजातील व्यक्तींच्या मनात निर्माण केले स्थान

Happy Birthday Ratan Tata : भारतीय उद्योगात आपला मोलाचं योगदान देणारे रतन टाटा यांचा आज वाढदिवस (Happy Birthday Ratan Tata ) आहे.

Happy Birthday Ratan Tata : भारतीय उद्योगात आपला मोलाचं योगदान देणारे रतन टाटा यांचा आज वाढदिवस (Happy Birthday Ratan Tata ) आहे. रतन टाटा यांची संप्पत्ती जास्त असली तरी श्रीमंतीचा आकडा कमी आहे. हे जगातील सवार्त मोठे उद्योजक (enterprenure) असले तरी त्यांचं राहणीमान हे फार साधं आहे. रतन टाटांनी आपल्या वयाची ८५ पूर्ण केली . रतन टाटा हे जरी ८५ वयाचे झाले असले तरी त्यांच्या कामाचा उत्साह १६ वर्षाच्या तरुणाला लाजवेल असे आहे. रतन टाटांचे विचार हे तरुण पिढीला प्रेरणा देणारे आहेत. रतन टाटा म्हणतात ”जर तुम्हाला लवकर पुढे जायचं असेल तर एकटे चला, पण जर तुम्हाला दूरवर जायचे असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन चला”.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ratan Tata (@ratantata)

 रतन टाटा यांनी भारतीय उद्योगाला नावारूपाला आणले. स्वतःच उद्योग व्यवसाय करत असताना त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला मदत केली. देशाला आपण देणे लागतो याची त्यांना चांगली जाण आहे. आपल्या संपत्तीतला बराच वाट ते गोरगरिबांना दान करतात. समाजाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून समाजात वेगवेगळी धोरण राबवतात म्हणून रतन टाटांची संप्पत्ती हि ३५०० कोटीहून अधिक असली तरी भारताच्या श्रीमंत माणसाच्या नोंदीमध्ये त्यांचा आकडा हा कमी आहे. समाजातील व्यक्तींच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. रतन टाटा हे जगातील ४३३ वे श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची नोंद आहे. इतकी संप्पत्ती असून सुद्धा त्यांचा श्रीमंतीचा आकडा फार कमी आहे. हे त्यांच्या प्रामाणिकपाणाचे मोठ उदाहरण आहे.

१९३७ मध्ये रतन टाटा (ratan tata) यांचा जन्म झाला हे टाटा कुटुंबातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत. नंतर टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा (jamshedji tata) यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे व्यवस्थापन कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत. जेथे त्यांनी १९७५ मध्ये शिक्षण पूर्ण केले. व उद्योगाकडे आपली वाटचाल सुरू केली.

हे ही वाचा:

CBSE बोर्डाकडून दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात गाईडलाईन्स जारी Maharashtra Assembly Winter Session 2022 अधिवेशनाचा आज ८ वा दिवस, विविध मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss