spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चक्क कडाक्याच्या थंडीत बर्फात पोहोणारी हि सुंदरी कोण?, हा Viral Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

थंडी (WINTER )पडली कि लोक स्वेटर शाल, गोधड्या घेऊन बसतात तर काही जणांना कडाक्याच्या थंडीतही कसलाच त्रास होत नाही. थंडीत ही हे लोक थंड पाण्याने अंघोळ करतात. बर्फाचं पाणी पितात. अशीच एक महिला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

थंडी (WINTER )पडली कि लोक स्वेटर शाल, गोधड्या घेऊन बसतात तर काही जणांना कडाक्याच्या थंडीतही कसलाच त्रास होत नाही. थंडीत ही हे लोक थंड पाण्याने अंघोळ करतात. बर्फाचं पाणी पितात. अशीच एक महिला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या महिलेनं चक्क २७ सेल्सियस तापमान असून देखील थंड बर्फाच्या तलावात उडी मारली आहे.

व्हिडीओ मध्ये दिसतंय कि बाजूला बर्फच बर्फ आहे. त्यात ती बर्फाच्या तलावातून अलगद बाहेर येते. कॉफी पिते, काळ्या कपड्यात असलेली हि मुलगी जेव्हा तापमान दाखवते तेव्हा चाट पडायला होते. बाहेर येऊन त्या महिलेनं कॉफी चा चशका घेत आपला फोने घेऊन तिकडचे तापमान आपल्या फोन मधून दाखवले. हा व्हिडीओ ९ लाख हुन अधिक लोकांनी बघितला आहे. व्हिडिओ मधील मुलीचं सगळ्यानाच खूप अप्रूप वाटतंय. एवढ्या प्रचंड थंडीत या मुलीने बर्फाच्या तलावात कशी उडी मारली असेल असा प्रश्न सग्ळ्यांनाच पडतोय. हा व्हिडीओ रशियाची (RUSSIA )राजधानी मॉस्कोच्या (MOSKO) आसपासचा असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःसाठी बनवलेले काही ठराविक डेअर असतात. अश्याच काही चांगल्या गोल सेट (GOAL SET) किंवा डिअर (DARE) मुळे आपली शारिरिक क्षमता वाढते. या विंटर क्वीनची शारीरिक क्षमता कौतुकासपद आहे.

वायरल व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @TheBest_Viral नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हडिओ सोशल मीडिया वर तुफान वायरल होत आहे. चक्क २७ सेल्सियस तापमान असतानाही हि मुलगी बर्फाच्या पाण्यात उडी मारून पोहोते. बाहेर येते पुढ्यात असलेली कॉफी पिते आणि अभिमानाने फोने मधील तापमान दाखवते.याचे सोशिअल मीडियावरील यूझर्सना नवल वाटेते. ९ लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहेच परंतु या व्हिडिओ ला कौतुकास्पद प्रतिक्रिया आल्या आहेत. युझर्सने या मुलीचे कौतुक केले आहे. युझर्स म्हणतात ‘ताई र्वएवढ्या थंडीत कॉफी कसली घेताय ओल्ड मोंक घ्या’ दुसरा म्हणतो’ हि अजून जिवंत कशी राहिली? असे देखील प्रश्न कंमेंट्स मार्फत विचारले जात आहेत.

हे ही वाचा:

Happy New Year ‘या’ देशात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत

Happy New Year 2023 भारतात ३१ तारखेला १२ वाजता सुरुवात होणार नव्या वर्षाची, पण ‘या’ देशांमध्ये आधीच साजरे केले जातेय नवीन वर्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss