spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकाच मंचावर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीश महाजन , महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित असल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.

आज महाराष्ट्रा (Maharashtra) तील पुणे (Pune) येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग (Maharashtra State Sports Department) आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशन (Harashtra Olympic Association) यांच्या संयुक्त विद्यमाने (In conjunction with) महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स २०२२-२३ (Maharashtra Olympic Games 2022-23) या कार्यक्रमाचे उद्गाटन (opening) पार पडले. या कार्यक्रमाच्या उद्गाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Maharashtra Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), क्रीडा मंत्री गिरीश महाजन (Sports Minister Girish Mahajan), महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजित पवार (President of Maharashtra Olympic Association and former Chief Minister of Maharashtra Ajit Pawar) हे एकाच मंचावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित असल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.

महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशन यांच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्याच्या वेळी एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते. २२ वर्षांच्या कालखंडानंतर महाराष्ट्रामध्ये या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोणत्या राज्यामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत.

या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ३६ जिल्ह्या (36 districts) तून जवळपास ७४४४ स्पर्धकांनी (7444 contestants) सहभाग नोंदवला आहे. यामध्ये ३६ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचे (36 different sports) नियोजन करण्यात आले आहे. २ ते १२ जानेवारी (2 to 12 January) पर्यंत हा सोहळा संपन्न होणार असून जवळपास १०४५६ एकूण तांत्रिक,मार्गदर्शक, आणि इतर मंडळी (10456 total technical, guiding, and other congregations) यामध्ये सहभागी आहेत. त्याचबरोबर द्रोणाचार्य अर्जुन पुरस्कार ऑलंपिक विजेते (Dronacharya Arjuna Award Olympic Winner) देखील या ठिकाणी उपस्थित होते. तसेच या उदघाटन समारंभाला अनेक शालेय विध्यार्थ्यानी देखील उपस्थिती दर्शवली होती.

हे ही वाचा:

शीजानच्या आईची तुनिशासोबत बातचीत, व्हॉट्सअॅप चॅटवरून नवे खुलासे

उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, चित्रा वाघ यांचा उर्फीवर हल्लाबोल

महापालिका निवडणूक करण्याची हिंमत दाखवावी, आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss