spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कंत्राटी कामगारांची पिळवणूक कमी करण्यासाठी इम्तियाज जलील यांचं आंदोलन, एक कोटी कोणाच्या खिशात? याची विचारणा

औरंगाबाद महापालिकामध्ये कंत्राटी कामगारां ची पिळवणूक होत आहे. या मुद्यावरून कंत्राटी कामगारांनी विभागीय आयुक्त कार्यालया समोर आंदोलन केलं. कामगार आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी (Participant) झाले होते. तसेच या आंदोलनाचे नेतृत्व औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं.

औरंगाबाद महापालिका (Aurangabad Municipality) मध्ये कंत्राटी कामगारां (Contract workers) ची पिळवणूक (extortion) होत आहे. या मुद्यावरून कंत्राटी कामगारांनी विभागीय आयुक्त कार्यालया (Office of the Divisional Commissioner) समोर आंदोलन (movement) केलं. कामगार (workers) आणि पदाधिकारी (Office bearer) या आंदोलनात सहभागी (Participant) झाले होते. तसेच या आंदोलनाचे नेतृत्व औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (The movement was led by Aurangabad MP Imtiaz Jalil) यांनी केलं. यावेळी जलील,”कंत्राटी कामगारांवर अन्याय (injustice) होत असताना अधिकारी (officer) गप्प का आहेत?”,असा सवाल यावेळी त्यांनी आयुक्तांना (to the Commissioner) केला आहे. त्याचबरोबर एक हजार कोटी रुपये (
One thousand crore rupees) कोणा-कोणाच्या खिशात जातात? याच स्पष्टीकरण (explanation) देखील विचारणार असल्याचं त्यांनी सांगितले.

या वेळी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले,”औरंगाबाद महापालिकेत पंधराशे कामगार (Fifteen hundred workers in Aurangabad Municipal Corporation) आहेत. त्यांचं शोषण (exploitation) होत आहे. याच्या विरोधात (against) स्पष्टीकरण मागण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे आलेलो आहोत. कामगारांवर अन्याय होतो. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचं संगनमत (collusion) झालाय. कोणाला कामावर घायचा, कोणाला कंत्राट द्यायचं या सगळ्यात देखील संगनमत आहे. कंत्राटी कामगारांचे इएसआईसी (ESIC) जमा केली जात नाही. कंत्राटदार हे राजकीय पक्षांचे नातेवाईक (Relatives of political parties) आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च या कंत्राटदारांवर होतो. कामगारांचा पगार साडेतीन हजार कोटी रुपये निघतो.त्यातील अडीच हजार कोटी रुपये हे कामगारांना वाटण्यात जातात. तर इतर एक हजार कोटी रुपये कुणाकुणाला मिळतात? याचा तपशील आम्हाला सांगावा, अशी विचारना इम्तियाज जलील यांनी आयुक्तांना केली. त्याचबरोबर अन्याय होत असताना आपण गप्प का बसलात? असा सवाल करणार असल्याचं देखील इम्तियाज जलील यांनी सांगितलं.

त्याचबरोबर कामगारांना ईएसआयसी(ESIC), पीएफ (PF), मिनिमम वेजेस (Minimum Wages) अॅक्टनुसार वेजेस दिले गेले पाहिजे. अन्यथा मोठं आंदोलन उभं करणार असल्याचा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला. कंत्राटी कामगारांची पिळवणूक कमी व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.

हे ही वाचा:

उर्फीचा वाद पेटला, चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाची थेट कारवाई

आई वडिलांच्या नावाला काळिमा, सख्या बापाने केला लैंगिक अत्याचार

टीना दत्ता आणि शालीन भानोतच्या रिलेशनशिपमध्ये सलमान खानची एंट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss