spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यातील MPSC विद्यार्थ्यांचे राज्यभर आंदोलन, काय आहेत मागण्या?

नवीन अभ्यासक्रम २०२५ (New Syllabus 2025) पासून लागू केला तर या अभ्यासक्रमाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना २ संधी मिळतील. तसेच परीक्षेसाठी पुरेसा वेळ आणि सामान पातळीवर स्पर्धा (Competition at commodity level) व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी (Student demand) आहे.

राज्यातील एमपीएससी (MPSC) ची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी (Hundreds of students) आज राज्यभर ठिय्या आंदोलन (The Thiya Movement) करत आहेत. पुण्यातील (Pune) अलका टॉकीज (Alka Talkies) परिसरात या विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला असून पुण्यानजीकच्या शहरातील विद्यार्थी (students) देखील यामध्ये सहभागी (Participant) झाले आहेत. दरम्यान, या परिसरात (in the area) पोलिसांचा कडक बंदोबस्त (Strict police presence) तैनात (deployed) करण्यात आला असून युवक काँग्रेसचे पदाधिकारी (Office bearer of Youth Congress) देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. MPSC च्या राज्यसेवा परीक्षेच्या (Civil Service Exam) अभ्यासक्रमाच्या (Curriculum) विषयावरून हे आंदोलन (movement) करण्यात येत आहे.

MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी (MPSC State Services Exam) नवीन अभ्यासक्रम (New curriculum) लागू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम २०२३ (2023) पासून लागू करण्याचा MPSC चा निर्णय (decision) आहे, तर हा अभ्यासक्रम २०२५ (2025) पासून लागू (applicable) करण्यात यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी (Student demand) आहे. या साठी पुण्यासह मुंबई (Pune with Mumbai), नागपूर (Nagpur), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad) सोबतच इतर राज्यातील इतर शहरातूनदेखील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

संबंधित अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा नकार (denial) नाहीये, पण हा अभ्यासक्रम आता लागू केला तर परीक्षेच्या तयारीसाठी (For exam preparation) पुरेसा वेळ (enough time) मिळणार नाही. नवीन अभ्यासक्रम २०२५ (New Syllabus 2025) पासून लागू केला तर या अभ्यासक्रमाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना २ संधी मिळतील. तसेच परीक्षेसाठी पुरेसा वेळ आणि सामान पातळीवर स्पर्धा (Competition at commodity level) व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी (Student demand) आहे. आता राज्यसरकार (State Govt) यावर काय निर्णय (decision) देते, हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.

अलका टॉकीज चौकाकडून (Alka Talkies Chowk) शनिवार पेठेत जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो विद्यार्थी एकवटले आहेत. त्यांच्यासोबत युवक कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी देखील सहभागी झाले आहेत. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Nashik Sinnar Accident , सिन्नर तालुक्यात भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

त्यामुळे भाजपपासून लांब राहा, आरपीआयच्या नेत्याचा तांबेंना सल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss