spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चला जाणून घेऊया मनोरंजक पण आश्चर्यचकित करणारे जेवणाशी संबंधित १० फॅक्टस

पण आपण कोणतीच पर्वा न करता वेगवेगळे पदार्थ खात असतो पण तुम्हाला माहिती आहे का या पदार्थांशी संबंधित असे अनेक वेगवेगळे फॅक्ट्स आहेत.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात विविध पदार्थांचे सेवन करत असतो मग त्यातले काही पदार्थ हे पौष्टिक असतात तर अर्थात त्यातले काही पदार्थ हे फास्ट फूड किंवा शरीराला हा अधिक धोकादायक ठरणारे असतात. पण आपण कोणतीच पर्वा न करता वेगवेगळे पदार्थ खात असतो पण तुम्हाला माहिती आहे का या पदार्थांशी संबंधित असे अनेक वेगवेगळे फॅक्ट्स आहेत. ज्याचा अन्न खाताना तुम्ही कधी विचारही केला नसेल. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही आश्चर्यचकित करणाऱ्या आणि विचित्र फॅक्ट्सबद्दल:

  • तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही खात असलेले लाल टोमॅटो लाल कसे होतात. खरं तर टोमॅटो नैसर्गिक रित्या लाल होत नाही त्यांना लाल करण्यासाठी एका रसायनाचा वापर केला जातो. ज्याला कार्मिनिक ऍसिड असे म्हटले जाते.
  • कार्मिक ऍसिडचा वापर फक्त टोमॅटो लाल करण्यासाठी नाहीतर चेरी साफ करण्यासाठी देखील होतो आणि अनेकदा लिपस्टिक तयार करण्यासाठी सुद्धा या धोकादायक रसायनाचा वापर केला जातो.
  • गमी बियर किंवा किंवा जेली म्हणून ओळखण्यात येणारे चॉकलेट ह्या सध्याच्या लहान मुलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की जेली ही फक्त चॉकलेट म्हणून न खाता त्याचा कार साफ करण्यासाठी किंवा पॉलिश करण्यासाठी देखील उपयोग केला जातो. करणाऊबा नावाच्या मेणात मिसळून जेलीचा वापर कार पॉलिशसाठी केला जातो.
  • जर तुम्ही एखादे द्राक्ष मायक्रोवेव मध्ये ठेवले तर ते एक द्राक्ष तुमचा मायक्रोवेव खराब करण्यासाठी पुरेसे आहे. कारण जेव्हा एखादे द्राक्ष तुम्ही मायक्रोवेव मध्ये ठेवता तेव्हा ते गरम होते आणि त्यातून निघणाऱ्या वाफेमुळे मायक्रोवेव्ह अधिक गरम होऊन फुटण्याची शक्यता असते.
  • असे देखील मानले जाते की जर तुम्ही चटणी सोबत एखादा पदार्थ खात असाल तर तो पदार्थ चटणीत एकदा डीप केल्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात आणि जर तोच पदार्थ चटणी दोनदा डीप केलात तर त्यामुळे बॅक्टेरियांचा होणारा प्रादुर्भाव तुम्ही टाळू शकता.

आपल्याला अनेकदा असे वाटते की चॉकलेट किंवा एखादी मिठाई खाल्ल्यामुळे आपले दात लवकर किडू शकतात पण तुम्हाला हे माहिती आहे की वेफर्स किंवा आपण जे क्रॅकर्स खातो त्यामुळे आपले दात लवकर किडू शकतात कारण चॉकलेट किंवा मिठाईपेक्षा वेफर्स आपल्या दातांना जास्त वेळ चिकटून राहतात.

  • बटाट्यांमध्ये पाण्याचे प्रमाण आणि रासायनिक घटक जास्त असतात आणि त्यामुळे बटाटे रेडिओ आणि वायरलेस सिग्नल्स परावर्तित करू शकतात.
  • संत्र आहे नैसर्गिकरीत्या हिरव्या रंगाचा असतं पण त्याला केशरी रंग देण्यासाठी इथलिन गॅसचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त इथलिन गॅसचा वापर रुग्णांवर उपचार करण्यासाठीसुद्धा केला जातो.
  • मध एकमेव पदार्थ आहे जो कधीच सडू किंवा खराब होऊ शकत नाही.
  • इतर कोणत्या फळांच्या तुलनेत जर आपण सफरचंद पाण्यात फेकले असता ते पाण्यावर तरंगताना आपण अनेकदा पाहिले असेल. याचं कारण असं की सफरचंद हे २५% हवेपासून तयार झालेले असते आणि त्यामुळे ते वजनाने काहीसे हलके असते.

हे ही वाचा:

थंडीच्या दिवसात पायांची काळजी घेण्यासाठी ‘या’ Super Homefood चा करा वापर

तुम्हाला संत्र्याच्या सालीचे फायदे माहित आहे का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss