[gallery size="full" columns="1" ids="28300,28301,28299,28302,28298,28303"]
घरमनोरंजन January 21, 2023 3:13 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts राजकारण राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत Ambadas Danve यांचे राज्यपालांना पत्र, राजीनाम्यासाठी मुख्य सचिव Sujata Saunik यांच्यावर दबाव महाराष्ट्र महापुरुषांची स्मारके आपल्या सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील- CM Eknath Shinde महाराष्ट्र Mukhyamatri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान, जिल्ह्यातील लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद ट्रेंडिंग RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर SSR Birth Anniversary, सुशांत सिंग राजपूत हा किती वेळ झोपायचा तुम्हाला माहित आहे का ? शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) हा सर्वांना सोडून गेला असला तरीही तो सर्वांचा लाडका अभिनेता आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर त्याच्याबद्दल अनेक खुलासे करण्यात आले होते. पण दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा किती तास झोपत होता हे तुम्हाला माहित आहे का ? आता आम्ही तुम्हाला या संदर्भातून खास माहिती देणार आहोत. बॉलीवूड मधील अनेक अभिनेते आहेत जे त्यांच्या काही खास सवयींमुळे ओळखले जातात. जसे की अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा रोज सकाळी ४: ३० ला उठून व्यायाम करतो तसेच अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा सुद्धा रोज सकाळी ५:३० ला उठून व्यायाम करतो. तसेच अभिनेता शाहरुख (Shah Rukh Khan) हा दिवसातून फक्त ४ तास झोपतो. तर अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या संदर्भात मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput याच्यासोबत एम एस धोनी या चित्रपटामध्ये पत्नीची भूमिका साकारली होती. अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) हिने एका कार्यक्रमात सांगितल होते की, सुशांतने तिला कसे सांगितले की मानवी शरीराला फक्त दोन तासांची झोप लागते. याच सिद्धांताला अनुसरून सुशांत ने किराला सांगितले होते की झोपेचे वेळ जरी तुम्ही आठ तास किंवा सात तास असेल तरीही त्यातून, तुम्ही खऱ्या अर्थाने फक्त दोन तास झोपलेला असता ही मानवाच्या झोपेची खरी वेळ आहे, उर्वरित वेळ तुम्ही बेशुद्ध किंवा झोपेत असता. १४ जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्यूची चौकशी अद्याप सुरूच आहे. अद्याप सुशांतच्या मृत्यू संदर्भात ठोस माहिती मिळालेली नाही आहे. January 21, 2023 3:13 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES मनोरंजन अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाचे पोस्टर आले समोर; चित्रपटात झळकणार ‘हे’ मराठी कलाकार… ट्रेंडिंग सिनेरसिकांना खुशखबर ! National Cinema Day निमित्त ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याचा जॅकपॉट मनोरंजन लयभारी दिसते पोर! मराठमोळ्या रोमँटिक गाण्याचीच हवा, सोशल मीडियावर तुफान व्हायरल मनोरंजन गायक हिमेश रेशमियावर कोसळला दुःखाचा डोंगर, ८७ वर्षी वडिलांनी घेतला अखेरचा श्वास मनोरंजन राज्यातील सत्तानाट्याचे कलाक्षेत्रावर पडसाद; ‘मला काही सांगायचंय’ आणि ‘५० खोके एकदम ओके’ ही दोन नाटके लवकरचं रंगभूमीवर दाखल मनोरंजन लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? Salman Khanच्या वडिलांना अज्ञात महिलेकडून धमकी Latest Posts राजकारण राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत Ambadas Danve यांचे राज्यपालांना पत्र, राजीनाम्यासाठी मुख्य सचिव Sujata Saunik यांच्यावर दबाव महाराष्ट्र महापुरुषांची स्मारके आपल्या सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील- CM Eknath Shinde महाराष्ट्र Mukhyamatri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान, जिल्ह्यातील लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद ट्रेंडिंग RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका