spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Valentine Day 2023, तुमचं Long Distance Relationship आहे? तर अश्या पद्धतीने साजरा करा तुमचा Valentine Day

दरवर्षी अनेकजण व्हॅलेंटाइन वीक (Valentine week) साजरा करतात. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाची अनेक प्रियकरानं उत्सुकता असते. रोझ डे (Rose Day), किस डे (Kiss Day), प्रपोस डे (Propose day), चॉकलेटे डे (Chocolate day), टेडी डे (Teddy Day), हग डे (hug day) हे सर्व दिवस साजरा करतात आणि त्या नंतर जो शेवटचा दिवस असतो तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे.

दरवर्षी अनेकजण व्हॅलेंटाइन वीक (Valentine week) साजरा करतात. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाची अनेक प्रियकरानं उत्सुकता असते. रोझ डे (Rose Day), किस डे (Kiss Day), प्रपोस डे (Propose day), चॉकलेटे डे (Chocolate day), टेडी डे (Teddy Day), हग डे (hug day) हे सर्व दिवस साजरा करतात आणि त्या नंतर जो शेवटचा दिवस असतो तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे. व्हेलेंटाईन डे च्या दिवशी अनेक जोडपी आपल्या प्रियकराला अनेक गिफ्ट (Gift) देतात. परंतु जे जवळ आहेत ते एकमेकांना गिफ्ट देऊ शकतात. परंतु जे लॉग डिस्टन्स (Long Distance Relationship) आहेत ते लेंटाइन डे चा दिवस कसा साजरा करतात? असा नक्कीच प्रश्न पडत असेल. तर या साठी आम्ही तुम्हाला आज लॉग डिस्टन्स रिलेशनशिप (Log Distance Relationship) जोडप्या ना काही टिप्स देणार आहोत. त्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.

डिजिटल मीडियाचा काळ आल्यापासून व्हाटसअँप (WhatsApp) आणि इंस्टाग्राममुळे (Instagram) पत्र लिहण्याची संख्या कमी होत आहे. त्यामुळे जर तुम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये असाल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या पत्त्यावर प्रेमाचे पत्र पाठवू शकता. या पत्रामध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरबद्दल भावना व्यक्त करून त्याच्या साठी कविता लिहू शकता.

डिजिटलचा काळ असल्यामुळे तुम्ही तुमच्या भावना कधी हि व्यक्त करू शकता परंतु व्हॅलेंटाइनचा दिवस हा खास असतो भावना व्यक्त करण्यासाठी. तुम्ही तुमच्या भावना एखादे गाणे म्हणून देखील व्यक्त करू शकता. तुम्ही रोमँटिक एखादे गाणे रेकॉर्ड करून तुम्ही तुमच्या पार्टनर ला पाठवू शकता. किंवा विडिओ कॉलच्या करून देखील तुम्ही गाणे गाऊ शकता.

लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये दोन्ही व्यक्ती एकमेकांना भेटू शकत नाही परंतु परंतु सोशल मीडिया वर व्हिडीओ कॉल करून तुम्ही तुमच्या पार्टनर ला शुभेच्छा देऊ शकता. तसेच तुम्ही तुमच्या भावना विडिओ कॉल द्वारे व्यक्त करू शकता.

हे ही वाचा : 

Valentine Week 2023 Full List, रोज डे ते किस डे पर्यंत जाणून घ्या सर्व तारखा…

Collage Festival, ‘अंतरंग’ फेस्टिवलमध्ये रंगले कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss