spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आम्ही धक्के दिले तर गणेश नाईकांना भारी पडेल – विजय चौगुले

– नवी मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे गटात राजकीय संघर्षाला सुरुवात झाली.
– नगरसेवकांचा भाजप प्रवेशावरून एकनाथ शिंदे गट संतप्त
– आमदार गणेश नाईकांनी राजकीय अपरिपक्वता दाखवली
– दोन्ही पक्ष एकत्र असताना शिंदे गटाचे नगरसेवक फोडणे अयोग्य आहे .
– माजी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी नाईकांवर केले गंभीर आरोप
– नाईकांनी वेळ पाहून प्रवेश द्यायला पाहिजे होता
– आम्ही धक्के दिले तर नाईकांना भारी पडणार

Latest Posts

Don't Miss