spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत यांच्या विरोधात सोलापूर मध्ये गुन्हा दाखल

अत्याचार पिडीत मुलीची ओळख उघड केल्या प्रकरणी संजय राऊत ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर मधील बार्शी येथे ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.
संजय राऊत हे सतत चरचेत असतात,आता ह्यात भर पडली आहे ती म्हणजे त्यांचावर दाखवल करण्यात आलेल्या गुन्ह्याची. बार्शी येथे नुक्‍ताच संजय राऊत ह्यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. संजय राऊत ह्यानी एक अल्पवयीन आत्याचार पिडित मुलीची ओळख जहिर केल्या प्रकरणी हा गुंहा दाखवल करण्यात आला.

 


बार्शी मध्ये ५ मार्च रोजी एक अल्पावयीन मुलीवर आत्याचार करण्यात आला. त्यानंतर त्या आरोपिनी दुसर्या दिवशी पिडित मुलीच्या‍ घारी घूसून तिच्‍यावर हल्ला केला त्‍यात ही मूलगी गंभीर जखमी झाली. ह्या सर्व प्रकारणा नंतर पोलीस ांनी अक्षय माने आणि नामदेव दळवी ह्यना ताब्यात घेतले. संजय राऊत ह्यांनी हा प्रकरणा विरोधात ट्विट केले त्यात त्यांनी संगितले की आरोपी अजुनाही मोकाट आहेत. त्यांने हे ट्विट करताना त्या अल्पवयीन मुलाचा रक्ताच्या थरोळ्यात पडलेला फोटो देखील शेअर केला. त्यमुळे त्या अल्पवयीन मुलीची ओळख समोर आल्याच म्हणत एका व्यक्‍तीने बार्शी येथे संजय राऊत ह्यांच्या विरोधत १९ मार्च रोजी रात्री ११ वाजत गुन्हा दाखल केला आहे.


चित्रा वाघ ह्यांची राऊतांवर टिका-

ओ सर्वज्ञानी……खोटी माहीती देत का जनतेची दिशाभूल करताय…..?? सगळ्या पुड्या संपल्या का तुमच्या आता महिलांवर आलात
ह्या शब्दात भाजप च्या नेत्या चित्रा वाघ ह्यांनी संजय राऊत ह्यांच्या वर टिका केली.

 

हे ही वाचा : 

Amruta Fadnavis आणि Priyanka Chaturvedi यांच्यात ट्विटर वॉर

शेतकरी जगला तरच राज्य जगेल, राज्यातला शेतकरी हवालदिल, अजित पवार

ठाण्यातील घोडबंदर रोडचे नाव बदलून ‘वीर चिमाजी आप्पा मार्ग’ करा, शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांची आयुक्तांकडे मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

    Latest Posts

    Don't Miss