विधिमंडळात गेली ८ वर्षे आवाज उठवून नॅशनल पार्क मधील झोपडपट्टीवासियांना सरकारने न्याय दिलेला नाही. ११०० झोपड्या जळून खाक झालेल्या घटनेला १४ दिवस उलटले तरी सरकारच्या काळजाला पाझर फुटत नाही अशी टिका शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी केली आहे.
हे ही वाचा :
RAJ THACKERAY SPEECH LIVE, उद्धव जिथं सभा घेतात तिथं सभा घेत बसू नका, राज ठाकरेंचा शिंदेंना कानमंत्र
Gudi Padwa Special गुढीची साडी व मिरवणुकीसाठी फेटे | Dadar Shopping Market