spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeary यांची कल्पकता आणि CM Shinde यांचं राजकीय धाडस वाढवणार uddhav thackeray यांची डोकेदुखी

ठाकरे शिंदे यांच्या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी सदू आणि मधूची भेट झाल्याची टीका केली आहे.

ठाकरे शिंदे यांच्या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी सदू आणि मधूची भेट झाल्याची टीका केली आहे. शिवतीर्थावर झालेल्या राज आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर, मुख्यमंत्री शिंदे यांनी ही निव्वळ सदिच्छा भेट होती असं म्हंटल आहे मात्र या दोन नेत्यांमधील भेट ही आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढविण्याच्या राजकीय युतीची पायाभरणी असल्याचं विश्वसनीय सूत्रांच म्हणणं आहे.

हे ही वाचा : 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारच्या अनास्थेवरुन अजित पवार सरकारवर संतापले

काँग्रेसने रणशिंग फुंकले, कर्नाटकमध्ये १२४ उमेदवारांची यादी जाहीर

राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर अनेक राज्यकर्त्यांकडून ट्विट करत राहुल गांधींना समर्थन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss