spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी दिली होती शरद पवारांचे स्पष्टीकरण

आज सकाळी माजी दिलीप वळसे पाटील सोबत भेट झाली त्यानं मी विचारलं की शिंदे साहेबाना तुम्ही झेड (Z)सिक्युरिटी दिली होती का तर ते हो म्हणला . मी स्वतः माजी गृह मंत्री यांच्याकडून ऐकले होते.म्हणुन या विषयावर अधिक चर्चा करणे मला योग्य वाटत नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पवार म्हणाले की सबंध सरकार केंद्रित ठेवून दोघांनी चालवायची ही भूमिका त्यांनी स्वीकारलेली दिसते आणि त्याला त्यांच्या राज्याच्या सहकाऱ्यांची आणि केंद्रीय सहकाऱ्यांची आणि नेतृवाची सहमती आहे.ते सत्ताधारी आहे ते जे करतील ते आपल्याला स्वीकारावं लागेल अस देखील यावेळी पवार म्हणाले. नितेश राणे यांच्या आरोपावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की मुलं बाळांच्या याच्या प्रतिक्रिया वर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही.असा तिला देखील यावेळी पवार यांनी लगावला. मला वस्तुस्थिती माहीत नाही पण शासनात अनेक वर्ष काम केल्यानंतर मला एक गोष्टीची माहिती आहे की सुरक्षा कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची याबाबत च जे कोरम आहे.ते कॅबिनेट असत नाही.ही चर्चा कॅबिनेट मध्ये होत नाही.ही चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिव हे गृह सचिव डिजी अश्या सिनियर लोकाची एक कमेटी असते.आणि त्या पुढे निर्णय आणि शिफारशी केल्या जातात.

Latest Posts

Don't Miss