spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१३ वर्षांनी मोठ्या असलेल्या “या”अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रश्मिका मंदाना

दाक्षिणात्य चित्रपटामधील आघाडीची अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. रश्मिकाचे आज जगभरात चाहते आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री, युवक वर्गाची नॅशनल क्रश ‘पुष्पा’ चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आलेली ‘श्रीवल्ली’ खरं तर नॅशनल क्रश आहे. निखळ सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे.

दाक्षिणात्य चित्रपटामधील आघाडीची अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. रश्मिकाचे आज जगभरात चाहते आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री, युवक वर्गाची नॅशनल क्रश ‘पुष्पा’ चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आलेली ‘श्रीवल्ली’ खरं तर नॅशनल क्रश आहे. निखळ सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. ५ एप्रिल १९९६ मध्ये रश्मिकाचा जन्म झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या रश्मिकाने अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं. मनोरंजन विश्वात सध्या युट्युबच्या स्क्रोलिंगवर सध्या रश्मीने मंदानाच्या लावणीची चर्चा होताना पाहायला मिळतेय. त्याचबरोबर सूत्रांकडून असेही म्हंटले जात आहे की , रश्मीका मंदाना ही सोशल मीडियाच्या ट्रेण्डिंगमध्ये अव्वल नंबर वर आहे.

आज रश्मिका मंदना हीच वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रश्मिका हिने खूप कमी वेळात आपला नावलौकिक मिळालेआहे. तिने दाक्षिणात्य चित्र पातातून काम करण्यास सुरवात केली मात्र, बॉलीवूड चित्रपटातून काम करून सुद्धा तिने तिचे स्थान प्रस्थापन केले आहे. रश्मिका मंदाना तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. तिचं कलाक्षेत्रामधील काही व्यक्तींशी नाव जोडलं गेलं. रश्मिका तिच्या पहिल्याच चित्रपटादरम्यान एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती.असे म्हंटले जाते. त्यावेळी रश्मिकाच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. इतकंच नव्हे तर तिचं हे नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं.हाती आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर होता. यादरम्यान ती तिच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठा असलेला अभिनेता रक्षित शेट्टीच्या प्रेमामध्ये वेडी झाली होती. इतकंच नव्हे तर दोघांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. आणि रश्मिका व रक्षितने साखरपुडाही केला होता मात्र काही कारणास्तव या नात्याचा दी एण्ड झाला.

रश्मिका मंदाना आणि रक्षित शेट्टी यांचा साखरपुडा झाल्यानंतर त्यांच्या काही ना काही कारणास्तव वाद निर्माण होईल सुरवात झाली. हा वाद इतका पुढे गेला की, त्यांच्या नात्यात तफावत निर्माण होयला लागली. आणि म्हणूनच रश्मिका मंदाना आणि रक्षित शेट्टी यांनी एकत्र बसून दोघांच्या सहमतीने वेगेळे होण्याचा निर्णय घेतला. तर असं म्हंटलं जातं,रश्मिकाला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं असल्यामुळे हा वाद्य निर्माण झाला होता. म्हणूनच तिने रक्षितपासून दूर राहणयाचा निर्णय घेतला असंही बोललं जातं. मात्र अद्यापही रश्मिका मंदाना आणि रक्षित शेट्टी यांनी त्यांच्या नात्याबाबत कधीच भाष्य केलं नाही.आणि कोणताही खुलासा प्रसारमाध्यमानसमोर केला नाही.

हे ही वाचा : 

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमधील शाल्व किंजवडेकर झळकणार नव्या मालिकेत

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाण्यात धडक मोर्चा, पोलीस आयुक्तालयाला लावणार ताळे?

संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीसांना प्रतिउत्तर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss