भाजप ६ एप्रिलला आपला स्थापना दिवस साजरा करत आहे. या दिवसाचा संकल्प म्हणून भाजपला घरोघरी पोहचायचं आहे. मात्र इतर पक्षातून आलेल्या नेत्यांमुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मात्र सत्तेत सहभाग मिळवण्यासाठी जीव मेटाकुटीला आणावा लागतोय.
भाजप ६ एप्रिलला आपला स्थापना दिवस साजरा करत आहे.