मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलाच्या संकल्पनेतील जाहिरातीने अडचणीत आले. भाजप- शिवसेनेत त्यामुळे दरी निर्माण झालीय. खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांच्या बोलण्या वागण्यातून त्यांनी आपले विरोधक अनेक पटींनी वाढवलेत.
हे ही वाचा :
बिपरजॉय चक्रीवादळाचा लांबपल्याच्या गाड्यांवर मोठा परिणाम, पश्चिमी रेल्वेकडून नवीन अपडेट जारी
नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री सर्वेक्षणात काय होते Udhav Thakare यांचे निष्कर्ष ?
International Yoga Day 2023: जाणून घ्या योगाचे प्रकार फक्त एका क्लिकवर