spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेना – भाजप युती सरकारला जनतेचा कौल , मुख्यमंत्र्यांचे ट्विट वायरल

सर्वोच न्यायालयात शिवसेना विरुद्ध शिंदे गटाची सुनावणी हि ८ ऑगस्टला होणार आहे. त्या दिवशी शवसेना नक्की कोणाची हा निणय होण्याची दात शक्यता ही वर्तवली जात आहे.

मुंबई :- सर्वोच न्यायालयात शिवसेना विरुद्ध शिंदे गटाची सुनावणी हि ८ ऑगस्टला होणार आहे. त्या दिवशी शवसेना नक्की कोणाची हा निणय होण्याची दात शक्यता ही वर्तवली जात आहे. परंतु या आधीच महाराष्ट्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जबरदस्त ट्विट केले आहे. या ट्विटमार्फत शिवसेना हि आपलीच असा दावा केल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी ट्विट करत एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्ट च्या माध्यमातून त्यांनी राज्यामधील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच शिवसेना भाजप युतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार राजाचे आभार देखील मांडले आहेत. वसेना – भाजप युती सरकारला जनतेचा कौल दिला आहे आहे असे देखील त्यांनी या ट्विट मध्ये म्हंटले आहे. तसेच शेअर केलेल्या पोस्टर मध्ये शिवसेना पक्षाच्या ४० जागा तर उद्धव ठाकरे गटाच्या २७ जागा आसा उल्लेख केला आहे. आता या ट्विट वरून राज्यात पुन्हा एकदा संघर्षमय वातावरण हे होऊ शकते.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्ली विमानतळ येथे पोहचले. तेथे त्यांनी माध्यमांना सांगितले की, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार हा होईल. तसेच आज आझादी का अमृतमोहत्सव या निम्मिताने आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक घेत आहेत. आणि उद्या नीती आयोगाची बैठक आहे. हि बैठक दरवर्षी मुख्यमंत्रीसोबत आयोजित केली आहे. त्यामुळे या दोन्ही एथक या महत्वाच्या आहेत. म्हणून ते दिल्ली येथे गेले आहेत. असे स्पष्टीकरण दिले. तसेच दिल्ली दौरा आणि मंत्रीमंडळ याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच कोणतेही कामकाज हे रखडणार नाही म्हणून सर्व कामकाजाची जबाबदारी सचिवांकडे दिली आहे.

हे ही वाचा :- 

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब ?

Latest Posts

Don't Miss