आलियाने पहिल्यांदाच बेबी बंब दाखवले आहे. आलियाचे असे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल हात आहेत. यादरम्यान अभिनेत्री आलिया भट्ट उघडपणे तिचा बेबी बंप दाखवताना दिसली. यादरम्यान अभिनेत्रीने अतिशय शॉर्ट आणि टाइट ड्रेस परिधान केला होता.
आलियाने पहिल्यांदाच दाखवले बेबी बंब
आलियाचे असे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल हात आहेत
आलियाच्या या फोटो ना चाहत्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवलेली दिसत आहे.
आलिया भट्ट, पती रणबीर कपूर आणि ब्रह्मास्त्र चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत येथे पोहोचली. यादरम्यान अभिनेत्री आलिया भट्टने अतिशय शॉर्ट ब्राउन कलरचा ड्रेस परिधान केला होता.
बॉलीवूड स्टार कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटात व्यस्त आहेत. हा चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यात असून लवकरच चित्रपटगृहात पोहोचणार आहे. याआधी हे स्टार कपल या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्चच्या पूर्वावलोकनासाठी गेले होते. जिथे अभिनेत्री आलिया भट्ट उघडपणे तिचा बेबी बंप दाखवला आहे. यावेळी अभिनेत्री आलिया भट्टसोबत तिचा पती रणबीर कपूरही सोबत हो