सारेगम फेम कार्तिकी गायकवाड आपल्या बाली ट्रिपमुळे सध्या फार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच कार्तिकीने पतीसह आपली बाली ट्रिप एन्जॉय करतानाचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटोज आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अनेकजण या फोटोजवर कॉमेंट्स करत तिच्या या फोटोजसाठी तिची प्रशंसा करता आहेत.