[gallery columns="1" size="large" ids="5570,5572,5574,5573,5575,5577"]
घरफोटोगॅलरी August 15, 2022 12:31 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम देशाच्या बर्फाच्छादित डोंगररांगांपासून ते समुद्राच्या तळापर्यंत फडकला तिरंगा शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp आज देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस म्हणजेच अमृतमहोत्सव जो मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जात आहे. अमृतमहोत्सवाची आणि हर घर तिरंगा मोहिमेची धामधूम संपूर्ण भरभर दिसली. अनेक लोक यात सामील झालेले दिसले. देशाचा हा ७५ वा स्वातंत्र्यदिन सीमेवरील सैनिकांनी देखील मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला. सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर सियाचीनच्या बर्फाळ प्रदेशात भारतीय सैन्याने ध्वजारोहण केले. तसेच यावेळी जवानांनी राष्ट्रगीत गायले. भारतीय कोस्ट गार्डने देखील एका अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला. भारतातील अंदमान आणि निकोबार बेटांवर भारतीय कोस्ट गार्डने अगदी समुद्राच्या तळाशी जाऊन भारतीय ध्वज फडकवला. लडाखमधील आयटीबीपी जवानांनीदेखील आपली पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला. पॅंगॉंग तलावाजवळ ध्वजारोहण करण्यात आले. या नंतर जवानांनी एक परेड काढली आणि राष्ट्रगीत गौण देशाला मानवंदना दिली. August 15, 2022 12:31 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका