निहारिका रायजादा ही संगीतकार ओपी नय्यर (OP Nayyar) यांची नात आहे . निहारिकाचा जन्म भारतीय पालकांना झाला आणि तिचे पालनपोषण लक्झेंबर्ग (Luxembourg) येथे झाले. तिची मातृभाषा फ्रेंच आहे आणि ती लक्झेंबर्गिश, जर्मन, इंग्रजी, स्पॅनिश आणि हिंदी देखील बोलते. निहारिका रायजादा ही नेहमीच कोणत्याना कोणत्या चर्चेत असतेच. ती तिच्या अतिशय सुंदर लूक्स आणि बोल्ड अंदाजामुळे ओळखली जाते. निहारिकाने आताच नुकतेच एक शूट केले त्यामधील काही तिचे काही फोटोज पाहा.
हे ही वाचा:
Asia Cup 2023, बुमराह काल मायदेशी परतला अन् आज पत्नीनं दिली गोड बातमी…
पुणेकरांसाठी एक मोठी गुड न्यूज, ‘हा’ बहुचर्चित पूल होणार…