spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईच्या रस्त्यावर धावणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहिती नुसार डबल डेकर हि इलेक्ट्रिक बस रुपात पाहायला मिळणार आहे. ही भारतातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस असेल. 18 ऑगस्ट रोजी उद्घाटन कार्यक्रमापूर्वी या बसची झलक रस्त्यावत धावताना दिसली. या बसची सेवा सामान्य नागरिकांसाठी सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

Latest Posts

Don't Miss