spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई डबेवाल्यांसोबत पार पडला ‘रिंग्स ऑफ पॉवरचा’ उद्घाटन सोहळा

2 सप्टेंबरला याची पुढची सिरीज ‘द रिंग्स ऑफ दी पॉवर’ प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

हॉलीवूडच्या अनेक सिनेमांनी जगभरातील प्रेक्षकांना स्वतःकडे आकर्षित केलं आहे. अनेक सिनेमांमध्ये जगभरात हॉलिवूडचा बराच प्रेक्षकवर्ग निर्माण झालाय. आणि त्यात भारतातल्या प्रेक्षकांना वेड लावणारा सिनेमा म्हणजे लॉर्ड ऑफ द रिंग्स. लॉर्ड ऑफ द रिंग्स हा सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे आणि येत्या 2 सप्टेंबरला याची पुढची सिरीज ‘द रिंग्स ऑफ दी पॉवर’ प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

खराब महामार्गामुळे नाशिक-मुंबईसाठी ३ तासाऐवजी ६ तास लागतात ; बाळासाहेब थोरात आक्रमक

सुपरस्टार रजनीकांतचे ‘जेलर’च्या फर्स्ट पोस्टरवर गंभीर लुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss