spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतात पुन्हा कोरोनाचा शिरकाव , मोठ्या प्रमाणात रुग्णाच्या संख्येत वाढ

लोखसंख्येचप्रमाणं जास्त असलेल्या भारतात कोरोना आजार मोठ्या प्रमाणात राज्या-राज्यांमध्येआढळून येत आहे.

लोखसंख्येचप्रमाणं जास्त असलेल्या भारतात कोरोना आजार मोठ्या प्रमाणात राज्या-राज्यांमध्येआढळून येत आहे. नवीन वर्ष हे आनंदाने साजरा करण्यात येतो परंतु कोरोनाचा विळखा परत पडतो आहे का ? याची शंका सर्वानांच सतावते आहे.कोरोनाच्या नव्या JN1 सब-व्हेरियंटमुळे जगासह देशातही नव्या कोरोना रुग्णांमध्ये (New Corona Patient) वाढ करताना दिसत आहे.

राज्यसरकारच्या चिंतेत भर
भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख वर जाताना पाहायला मिळत असून कोरोना रुग्णांची संख्या २९०० च्या पुढे गेली असून सहा कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने काय माहिती दिली आहे.
* काल, २२ डिसेंबरला २४ तासांत ६४० नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
* देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या २९९९७ वर पोहोचली आहे. तर एका दिवसापूर्वी ही संख्या २,६६९ वर आली आहे. ही बाब अधिकाधिक चिंतेची होतं चाल्ली आहे.

आता पर्यंतच्या आकडेवारी नुसार संपूर्ण देशभरात रूग्णाची संख्या किती?

* कोविड-१९ संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ४,५०,०७,२१२ इतकी आहे.
* यापैकी सध्या २,९९७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.अशी माहिती मिळते आहे.
* केरळमध्ये संसर्गामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ५,३३,३२८ वर पोहोचली आहे. काही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख वर जाताना पाहायला मिळत असून कोरोना रुग्णांची संख्या २९०० च्या पुढे गेली असून सहा कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरची माहिती
*कोरोना बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४,४४,७०,८८८७ अशी आहे. तर आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९८.८१ टक्के आहे.
* मृत्यू दर टक्के आहे. कोविड-१९ विरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात २२०. ६७ कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

THANE: भिवंडीतील अपघातात दोघांचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

MAHARASHTRA: कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार, AJIT PAWAR यांची ग्वाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss