spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Lok Sabha Election – येणाऱ्या निवडणुकीला घेऊन मविआचा काय असणार फॉर्म्युला ?

येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election) महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election) महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. येत्या २९ आणि ९० डिसेंबर रोजी ठरणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागपूर (Nagpur) दौऱ्यानंतर दिल्लीत जागावाटपाबाबत बैठक होणार आहे. जागावाटपाबात दोन फॉर्म्युलांवर चर्चा होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा लढवण्यासाठी एका पक्षातील बडा नेता काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करु शकतो असंही कळतं आहे. आताच झाल्याल्या पाच राज्यांचा निकालावरुन काही अंदाज लागत आहेत.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता राजकीय पक्षांकडून लोकसभा जागा लढवण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. देश पातळीवरील इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीतही जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. अशातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत १५ ते १६ जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे .

(Lok Sabha Election) पहिला फॉर्म्युलात कोणत्या पक्षाला किती जागा असणार आहेत पाहुयात
ठाकरे सेना – २, काँग्रेस – १६, शरद पवार गट – १० ,बाळासाहेब आंबेडकर/राजू शेट्टी – ०२ तर दुसरा फॉर्म्युला पुडे प्र्माने असणार आहे. २३ ठाकरे गट१५ काँग्रेस ,१० शरद पवार गट , महाविकास आघाडीसोबत कोणता पक्ष असणार याची  राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे.

देश पातळीवरील इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीतही जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss