spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुश्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत, एक्स बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन व मुलगी रेनी सेन आणि सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत मुंबईत दिसली. मुंबईतील सांताक्रूझमध्ये सुष्मिता आणि रोहमन एक फोटो क्लिक झाले होते. सुष्मिता आणि रोहमन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वेगळे झाले. तेव्हापासून या दोघांचे एकमेकांशी काहीच संपर्क नव्हता.सुश्मिताच्या दोन्ही मुली रेने आणि अलिशाबरोबर रोहमनचं घट्ट नातं आहे. सुश्मिताबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर देखील रोहमन तिच्या मुलींना भेटत असल्याचं बऱ्याच दिसून आलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 सध्या सुश्मितासह तिची मोठी मुलगी रेने आणि रोहमन यांचे एकत्रित व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सुश्मिता, रेने आणि रोहमन हे खरेदीसाठी एकत्रित बाहेर गेले असता. त्यादरम्यानचे त्यांचे व्हिडीओ आणि फोटो पाहता नेटकऱ्यांनी देखील विविध चर्चा करण्यास सुरुवात केली.

पुढील सप्टेंबर महिन्यात ८ दिवस बँका असणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिता सेन ललित मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये

सुष्मिता सेन गेल्या काही काळापासून प्रसिद्धीच्या झोतात आली असून यामागचे कारण आहे तिचे ललित मोदीसोबतचे नाते. ललित मोदींनी काही काळापूर्वी सुट्टीतील स्वतःचे आणि सुष्मिताचे फोटो शेअर करून नात्याची घोषणा केली होती. ट्विट करताना त्यांनी अभिनेत्रीचे वर्णन आपला ‘बेटर हाफ’ असे केले. ललित मोदींनी इन्स्टाग्रामवर त्यांचा प्रोफाईल फोटो बदलून सुष्मितासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. बायोमध्ये मोदींनी लिहिले- “शेवटी एका नव्या आयुष्याची सुरुवात, पार्टनर इन क्राईम, ‘माय लव्ह’ सुष्मिता सेनसोबत.”

हेही वाचा : 

नोएडातील टॉवर पडल्यानंतर मुंबईतील अनधिकृत इमारतींच काय ?, किरीट सोमय्यांचा सवाल

Latest Posts

Don't Miss