spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कलाकारांच्या घरच्या गणपती बाप्पाचे आगमन

तब्बल दोन वर्षांनी आज महाराष्ट्रासह देशभरात गणरायाचं आगमान झाल आहे. ठीकठिकाणी ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाची भव्य मिरवणूक पाहायला मिळाली. राज्य सरकारने सण निर्बंधमुक्त केल्याने सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. असच काहीस दृश मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरी देखील पाहायला मिळत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही काही कलाकारच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.

Latest Posts

Don't Miss